10
Jun
धोके टाळण्यासाठी धमन्यांचा वापर करून बायपास शस्त्रक्रिया
हृदयाला रक्ताचा पुरवठा करणा-या वाहिन्यांच्या आजारावरील उपचारात कॉरोनरी ऑर्टरी बायपास ग्राफ्टिंग म्हणजेच सीएबीजी पद्धत आजकाल सर्रास वापरात आहे. सन 1960 मध्ये पायाच्या रक्तवाहिनीतून सीएबीजी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्या तंत्रामध्ये प्रगती होऊन सन 1990 च्या दशकात इंटर्नल मेमरी ऑर्टरीचा वापर सुरू झाला.हृदयाला रक्ताचा पुरवठा करणा-या वाहिन्यांच्या आजारावरील उपचारात कॉरोनरी ऑर्टरी बायपास ग्राफ्टिंग म्हणजेच सीएबीजी पद्धत [...]